
इंडियन बँक प्रोबेशनरी ऑफिसर ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध
NMK Hall Ticket-Indian Bank PO Recruitment Admit Card Available
इंडियन बँकेच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी ६ आक्टोबर २०१८ रोजी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती संबंधित वेबसाईट लिंकवरून डाऊनलोड करता येईल.