भारतीय हवाई दलात विविध वैमानिक पदाच्या भरपूर जागा

Indian Air Force : X & Y Group Airman's Vacancies

भारतीय हवाई दलाच्या आस्थापनेवरील विविध वैमानिक (एक्स आणि वाय ग्रुप) पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने ५०% गुणांसह बारावी उत्तीर्ण (गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी) किंवा ५०% गुणांसह कोणत्याही विषयातील अभियांत्रिकी पदविका धारण केलेली असावी किंवा किमान ५०% गुणांसह दोन वर्षांचा व्यवसायिक अभ्यासक्रम पूर्ण कलेला असावा किंवा ५०% गुणांसह बारावी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी) अर्हता धारण केलेली असावी.

शारीरिक पात्रता – उमेदवाराची उंची १५२.५ सेमी आणि छाती फुगवून ५ सेमी जास्त असावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १९ जुलै १९९९ ते १ जुलै २००३ दरम्यान झालेला असावा.

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – २५०/- रुपये आहे.

परीक्षा – २१ ते २४ सप्टेंबर २०१९ दरम्यान घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ जुलै २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आमच्या NMK.CO.IN संकेतस्थळाला भेट द्या 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online