
आयडीबीआय बँकेत सहाय्यक महाव्यवस्थापक पदांच्या ६०० जागा
IDBI Recruitment 2019 : Assistant Manager's 600 Posts
मणिपाल एज्युकेशन संस्थेमार्फत एक वर्षाचा बँकिंग कोर्स पूर्ण करण्यासाठी आयडीबीआय बँकेच्या आस्थापनेवरील सहाय्यक महाव्यवस्थापक पदांच्या एकूण ६०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जुलै २०१९ आहे.