
आयबीपीएस-ग्रामीण बँक कार्यालयीन सहाय्यक परीक्षा निकाल उपलब्ध
IBPS-RRB-VI-Exam (Office Assistants) Result Available
आयबीपीएस मार्फत देशातील ग्रामीण बँकांच्या आस्थापनेवरील कार्यालयीन सहाय्यक पदासाठी घेण्यात आलेल्या सहाव्या सामाईक ऑनलाईन परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना तो संबंधित वेबसाईट लिंकवरून डाऊनलोड करता येईल.