आयबीपीएस मार्फत प्रादेशिक ग्रामीण बँकेत विविध पदांच्या ८४०० जागा

RRB Recruitment 2019 : Officer & Office Assistant's Posts

आयबीपीएस मार्फत देशातील प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या आस्थापनेवरील सामान्य बँकिंग अधिकारी (व्यवस्थापक) आणि कार्यालयीन सहाय्यक (बहुउद्देशीय) गट-ब पदांच्या जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रादेशिक ग्रामीण बँक भरती (CRP-RRB-VIII-2019) परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत..

कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय) पदाच्या ३६८८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समकक्ष अर्हता धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जून २०१९ रोजी १८ ते २८ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

अधिकारी (सहाय्यक व्यवस्थापक) पदाच्या ३३८१ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समकक्ष अर्हता धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जून २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

अधिकारी (कृषि अधिकारी) पदाच्या १०६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह कृषी/ बागकाम/ डेअरी/ पशुसंवर्धन/ वनसंवर्धन/ पशुवैद्यकीय विज्ञान/ कृषी अभियांत्रिकी/ फिशकल्चर पदवीधारक किंवा समकक्ष आणि २ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जून २०१९ रोजी २१ ते ३२ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

अधिकारी (मार्केटिंग अधिकारी) पदाच्या ४५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.बी.ए. (मार्केटिंग) आणि १ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जून २०१९ रोजी २१ ते ३२ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

अधिकारी (ट्रेझरी मॅनेजर) पदाच्या ११ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार सी.ए./ एम.बी.ए. (फायनान्स) आणि १ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जून २०१९ रोजी २१ ते ३२ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

अधिकारी (कायदा) पदाच्या १९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह विधी पदवी (एल.एल.बी.) आणि २ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जून २०१९ रोजी २१ ते ३२ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

अधिकारी (सीए) पदाच्या २४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार सी.ए. पदवीधारक आणि १ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जून २०१९ रोजी २१ ते ३२ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

अधिकारी (आयटी) पदाच्या ७६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/ कम्युनिकेशन/ संगणक विज्ञान/ आयटी पदवी आणि १ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जून २०१९ रोजी २१ ते ३२ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

अधिकारी (सामान्य बँकिंग अधिकारी) पदाच्या ८९३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आणि २ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जून २०१९ रोजी २१ ते ३२ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

अधिकारी (वरिष्ठ व्यवस्थापक) पदाच्या १५७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आणि ५ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा -उमेदवाराचे वय १ जून २०१९ रोजी २१ ते ३२ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – खुल्या आणि इतर मागासवर्गीयां उमेदवारांसाठी ६००/- रुपये तसेच अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.

पूर्व परीक्षा – अधिकारी पदांसाठी ३, ४, ११ ऑगस्ट २०१९ आणि कार्यालयीन सहाय्यक पदांसाठी १७, १८, २८ ऑगस्ट २०१९ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ जुलै २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

आमच्या OAC.CO.IN संकेतस्थळाला भेट द्या

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online