
राज्यातील आरोग्य विभागात गट-क संवर्गातील पदाच्या 5875 जागा
Health Department Recruitment- 2019 : Various Vacancies 5875 Posts
महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील गट- क संवर्गातील विविध पदाच्या ५८७५ जागा भरण्यासाठी केवळ पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
गट- क संवर्गातील पदाच्या ५८७५ जागा
शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार विविध पात्रता आवश्यक आहेत. (सविस्तर माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पहावी.)
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्ष ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारणसाठी ३ वर्ष सवलत असून शासकीय नियमाप्रमाणे आरक्षण सवलत देय राहील.)
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही
परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना ३००/- रुपये आहे.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ मार्च २०१९ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
NMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा.
अधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN सर्च करा.