
औरंगाबाद आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर विविध पदाच्या ३१० जागा
Health Department Recruitment- 2019 : Aurangabad Division 310 Posts
उपसंचालक, आरोग्य सेवा, औरंगाबाद मंडळ, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील गट- क संवर्गातील विविध पदाच्या जागा सरळ सेवेने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध तांत्रिक/ अतांत्रिक पदाच्या ३१० जागा
अधिपरिचारिका पदाच्या ९३+९२ जागा, क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी पदाच्या ३० जागा, औषध निर्माण अधिकारी पदाच्या २१ जागा, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पदाच्या १२ जागा, वरिष्ठ लिपिक पदाच्या एकूण ११ जागा आणि इतर विविध पदाच्या एकूण ५१ जागा
शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार विविध पात्रता आवश्यक आहेत. (सविस्तर माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पहावी.)
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्ष ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्ष असून शासकीय नियमाप्रमाणे आरक्षण सवलत देय राहील.)
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही
परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना ३००/- रुपये आहे.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ मार्च २०१९ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
अधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN असेच सर्च करा