
महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा (मुख्य) परीक्षा-२०१८ प्रवेशपत्र उपलब्ध
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक १८, १९ व २० ऑगस्ट २०१८ रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्यसेवा (मुख्य) परीक्षा -२०१८ ची प्रवेशपत्र उमेदवारांच्या प्रोफाइल उपलब्ध करून देण्यात अली असून उमेदवारांना ती सोबतच्या लिंकवरून डाऊनलोड करता येतील.
आयबीपीएस मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर (प्रशिक्षणार्थी) पदाच्या ४१०२ जागा