
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ५६१ जागा
HAL Recruitment 2019 : Apprentices Vacancies 561 Posts
नाशिक येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मधील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
आयटीआय प्रशिक्षणार्थी पदांच्या ५६१ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावीसह आयटीआय (संबंधित ट्रेड) मध्ये उत्तीर्ण असावा.
नोकरीचे ठिकाण – नाशिक
परीक्षा फीस – नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ मे २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
अमच्या नवीन OAC.CO.IN संकेतस्थळाला भेट द्या !!!