
लोकसेवा आयोग गट-ब (पूर्व) परीक्षा अंतिम उत्तरतालिका उपलब्ध
MPSC : Subordinate Group-B final Answer Key Available
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या गट-ब (पूर्व) परीक्षा-२०१९ परीक्षेची अंतिम उत्तरतालिका उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती संबंधित वेबसाईट लिंकद्वारे पाहता/ डाऊनलोड करता येईल.