गडचिरोली जिल्हा पोलीस दलात ‘पोलीस शिपाई’ पदांच्या एकूण १६९ जागा

गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील ‘पोलीस शिपाई’ पदांच्या एकूण १६९ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०१७ आहे. (सौजन्य: मनोज कॉम्प्युटर, श्रीरामपूर, जि. यवतमाळ.)

You might also like
.
Comments
Loading...