यवतमाळ येथे द युनिक अकादमीच्या ‘देवा जाधवर’ यांची मोफत कार्यशाळा

NMK 2018 - Unique Academy's Deva Jadhavar free Seminar in Yavatmal

द युनिक अकॅडमी, पुणे यांच्या वतीने आगामी स्पर्धा परीक्षांकरिता शनिवार दिनांक ८ सप्टेंबर २०१८ रोजी मंगलम सभागृह, गेडामनगर, यवतमाळ येथे सकाळी ११:०० वाजता मोफत ‘चालू घडामोडी कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. यावेळी मा. देवा जाधवर सर यांचे चालू घडामोडी लेखाजोखा, मोफत सराव चाचणी व स्पष्टीकरणासह विश्लेषण आणि मा. राहुल पाटील सर यांचे (स्पर्धा परीक्षा आणि विद्यार्थी) या विषयांवर मार्गदर्शन होणार असून कार्याक्रमस्थळी युनिक अकॅडमी प्रकाशित सर्व पुस्तके ५० टक्के सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी ९६०७८७४४४४/ ७७२१०६५७५० वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

पोस्टर डाऊनलोड करा

 

You might also like
.
Comments
Loading...