
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात सर्व्हेअर पदाच्या एकूण ५१ जागा
Forest Recruitment 2019 : Forest Surveyor 51 Posts
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातील सर्व्हेअर पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज मागविण्यात येत आहेत.
वन सर्वेक्षक पदाच्या एकूण ५१ जागा
शैक्षणिक पात्रता – बारावी उत्तीर्ण आणि सर्व्हेक्षक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १४ फेब्रुवारी २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही
परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५०/- रुपये आहे, तर माजी सैनिक उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ फेब्रुवारी २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.