महाराष्ट्र वन विभागात वनरक्षक (गट-क) पदाच्या एकूण ९०० जागा

Forest Recruitment 2019 : Forest Guard Vacancies 900 Posts

महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातील वनरक्षक (गट-क) पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज मागविण्यात येत आहेत.

वनरक्षक (गट-क) पदाच्या एकूण ९०० जागा
बिगर अनुसूचित क्षेत्रात ५९८ जागा आणि अनुसूचित क्षेत्रात ३०२ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा (बारावी) विज्ञान, गणित, भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी कुठलाही एका विषयासह उत्तीर्ण असावा. तसेच अनुसूचित जमाती/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्ष दरम्यान असावे. (सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत शिथिलता देय राहील.)

शाररीक पात्रता – खुल्या/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराची उंची अनुक्रमे किमान १६३/ १५२.५ सेंमी असावी तर महिला उमेदवाराची उंची किमान १५०/ १४५ सेंमी असावी. पुरुष उमेदवाराची छाती ७९-८४ सेंमी असावी. (सविस्तर माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पहा.)

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये तर मागासवर्गीय/ राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५०/- रुपये आहे तसेच माजी सौनिकांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत देण्यात आली आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात – १४ जानेवारी २०१९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ फेब्रुवारी २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

अधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN असेच सर्च करा

.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online