
वनविभागातील वनरक्षक महाभरती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध
Mega Bharti Forest Guard Exam Admit Card Available
राज्यात मेगाभरती अंतर्गत घेण्यात येणाऱ्या वनविभागातील वनरक्षक पदांसाठी १ जून २०१९ ते १३ जून २०१९ दरम्यान घेण्यात परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून उमेदवारांना ते खालील संबंधित वेबसाईट लिंकवरून डाऊनलोड करता येईल.