
मत्स्यव्यवसाय विभाग सहाय्यक विकास अधिकारी प्रवेशपत्र उपलब्ध
Mega Bharti 2018 : Fisheries Officer Exam Admit Card
महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या आस्थापनेवरील सहाय्यक मत्सव्यवसाय विकास अधिकारी पदाच्या जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती खालील वेबसाईट लिंकवरून डाऊनलोड करता येतील.
अधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN असेच सर्च करा