
भारतीय अन्न महामंडळात विविध तांत्रिक/ अतांत्रिक पदांच्या ४१०३ जागा
FCI Recruitment 2018 : Various Vacancies 4103 Posts
भारतीय अन्न महामंडळाच्या आस्थापनेवरील विविध तांत्रिक/ अतांत्रिक पदांच्या एकूण ४१०३ जागा भरण्यासाठी केवळ पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मार्च २०१९ आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
NMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा.
अधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN सर्च करा