
कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदाच्या एकूण ३५० जागा
ESIC Recruitment 2019 : Various Vacancies 350 Posts
कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या गोआ विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील स्टेनोग्राफर आणि वरिष्ठ लिपिक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
स्टेनोग्राफर पदाच्या एकूण २५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बारावी उत्तीर्णसह इंग्रजी/ हिंदी टायपिंग ८० (प्र.श.मि.) लघुलेखन अर्हता धारक असावा.
वरिष्ठ लिपिक पदाच्या एकूण ३२५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर किंवा समतुल्य अर्हताधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १५ एप्रिल २०१९ रोजी १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे.(अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ महिला/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.
नोकरीचे ठिकाण – गोआ राज्य
अर्ज करण्याची तारीख – १६ मार्च २०१९ ते १५ एप्रिल २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
NMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा.
अधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN सर्च करा