
बीडच्या एकलव्य शाखेचा प्रा.नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
एकलव्य अकॅडमी, पुणे यांच्या बीड शाखेचा शुभारंभ सोमवार दिनांक ३ डिसेंबर २०१८ रोजी प्रा.नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते आणि डॉ. निलेश पालवे, मा. नारायण मिसाळ, भाग्यश्री कुलकर्णी आणि प्रज्ञा देशमुख यांच्या उपस्थितीत होत असून यावेळी प्रा.नितीन बानगुडे पाटील यांच्या विशेष व्याख्यान होणार असून विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड येथे सकाळी ११ वाजता बहुसंख्येने उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी ९१५०३०७०७०/ ९१५०८०७०७० वर संपर्क साधावा. (जाहिरात)