ऑनलाईन टेस्ट देऊन एकलव्य अकॅडमीत निशुल्क प्रवेश मिळवा

NMK Test Series 2019 : Eklavya Academy Free Admission

राज्यातील काही नामांकित अकॅडमी सोबत घेऊन नोकरी मार्गदर्शन केंद्र (NMK) ऑनलाईन टेस्ट सीरिज मालिका आयोजित करत आहे.  सोबतची टेस्ट सिरीज एकलव्य अकॅडमी, पुणे यांची तलाठी व सरळसेवा भरती प्रश्नपत्रिकांवर आधारित १०० प्रश्न आणि १ तास वेळ असलेली परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत असून सदरील परीक्षेत पात्र ठरलेल्या पहिल्या दहा विद्यार्थ्यांना एकलव्य अकॅडमी, पुणे यांच्या पुणे किंवा बीड शाखेत सामाजिक जबाबदारी अंतर्गत दहा टक्के रिक्त ठेवलेल्या जागा करिता निशुल्क प्रवेश देण्यात येणार आहे. मात्र परीक्षा देताना विद्यार्थ्यांनी आपले पूर्ण नाव व मोबाईल क्रमांक समाविष्ठ करणे आवश्यक आहे.

नोट:- एका विद्यार्थ्यास केवळ एकदाच परीक्षा देता येईल, याची नोंद घ्यावी.

 

ऑनलाईन परीक्षा चालू करा

 

सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र,बीड.
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online