
संरक्षण संशोधन व विकास संघटनेत विविध तांत्रिक पदांच्या ३५१ जागा
DRDO Recruitment 2019 : Technical Vacancies 351 Posts
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या संरक्षण संशोधन व विकास संघटना यांच्या आस्थापनेवरील विविध तांत्रिक पदांच्या एकूण ३५१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविणायत येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जून २०१९ आहे.