केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या एकूण ४२९ जागा

CISF Recruitment 2019 : Head Constable Vacancies 429 Posts

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अधिनस्त केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

हेड कॉन्स्टेबल पदाच्या ४२९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बारावी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

परीक्षा फीस – १००/- रुपये आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २० फेब्रुवारी २०१९ रोजी १८ ते २५ वर्ष दरम्यान असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ मार्च २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

NMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा.
अधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN सर्च करा.

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online