सिडको (CIDCO) यांच्या आस्थापनेवर विविध तांत्रिक पदाच्या ८५ जागा

CIDCO Recruitment 2018- Various Technical for the 85 Posts

सिडको (CIDCO) यांच्या आस्थापनेवरील विविध तांत्रिक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक विधि अधिकारी पदाच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी (विधी) आणि ५ वर्ष अनुभव आवश्यक आहे.

सहाय्यक अधीक्षक अभियंता (स्थापत्य) पदाच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – बी.ई./ एम.ई. (सिव्हिल/ कंस्ट्रक्शन मॅनेजमेंट) किंवा ईएएमआयई सदस्य आणि ४ वर्ष अनुभव विषयक आहे.

अधीक्षक अभियंता (दूरसंवाद) पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – बी.ई. (इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स) आणि ७ वर्षे अनुभव आवश्यक आहे.

अधीक्षक अभियंता (स्थापत्य) पदाच्या ७६ जागा
शैक्षणिक पात्रता – बी.ई./ एम.ई. (सिव्हिल/ कंस्ट्रक्शन मॅनेजमेंट) किंवा ईएएमआयई सदस्य आणि १ वर्ष अनुभव विषयक आहे.

संगणकीय प्रणालीकार पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – कॉम्पुटर सायन्स/ आयटी पदवी/ एमसीए, एसएपी ग्लोबल प्रमाणपत्र आणि २ वर्षे अनुभव आवश्यक आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र (नवी मुंबई)

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ नोव्हेंबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online