
छत्रपती मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीत विविध पदाच्या ७३ जागा
Chhatrapati Multi State Credit Society : Various 73 Posts
छत्रपती मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी, लि. गेवराई यांच्या वाशी, मुंबई, जामखेड (नगर), गेवराई, माजलगाव, टाकरवन, केज आणि भूम (उस्मानाबाद) शाखांच्या आस्थापनेवरील शाखा व्यवस्थापक पदाच्या एकूण ३ जागा, क्लार्क पदांच्या १० जागा आणि पिग्मी एजंट पदाच्या ६० जागा असे एकूण ७३ पदे भरण्यासाठी प्रत्यक्ष मुलाखती आयोजित करण्यात आल्या असून उमेदवारांनी शनिवार दिनांक १ डिसेंबर २०१८ रोजी रोजी सकाळी ११ वाजता ‘मुख्य कार्यालय, जुन्या बस स्टॅन्ड जवळ, जालना रोड, गेवराई येथे स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ८२०८५७२१०५ वर संपर्क साधावा. (जाहिरात)