
संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-२०१९ (UPSC-CDS-I) प्रवेशपत्र उपलब्ध
UPSC CDS (I) Exam 2019 Admit Card/ Hall Ticket Available
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त ३ फेब्रुवारी २०१९ रोजी घेण्यात येणाऱ्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा- २०१९ (CDS-I) या परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून उमेदवारांना ते संबंधित वेबसाईट लिंक मार्फत डाऊनलोड करता येतील. (सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफ्राबाद, जि. जालना.)
अधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN असेच सर्च करा