सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ७६० जागा

CCL Recruitment 2018 - Trade Apprentice Posts Vacancies

सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ७६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०१८ आहे.

प्रशिक्षणार्थी (अप्रेन्टिस) पदाच्या एकूण ७६० जागा
फिटर पदाच्या १४५ जागा, वेल्डर पदाच्या ७५ जागा, इलेक्ट्रिशिअन पदाच्या १८० जागा, मेकॅनिक (ऑटोमोबाइल्स इलेक्ट्रॉनिक्स) पदाच्या ७५ जागा, मेकॅनिक (जड वाहन दुरुस्ती आणि मेंटेनन्स) पदाच्या ७५ जागा, कोपा (COPA) पदाच्या १०० जागा, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक पदाच्या ६० जागा, मशीनिस्ट पदाच्या २५ जागा आणि टर्नर पदाच्या २५ जागा

शैक्षणिक पात्रता – इयत्ता दहावीसह आयटीआय (फिटर), इयत्ता आठवीसह आयटीआय (वेल्डर), दहावीसह आयटीआय (इलेक्ट्रिशिअन) आणि आयटीआयच्या संबंधित ट्रेड मध्ये उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेवाराचे वय १५ नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ३० वर्षे दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – रांची (झारखंड)

परीक्षा फीस – कुठल्याही प्रकारची फीस नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – २९ आक्टोंबर २०१८ पासून सुरु होतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ नोव्हेंबर २०१८ पर्यंत आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online