बी.पी.एड. (नियमित/ विशेष शिक्षण) प्रवेशपरीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

B.P.Ed. Entrance Exam-2019 Admit Card Available

महाराष्ट्र सरकारच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत बी.पी.एड. (नियमित/ विशेष शिक्षण) या दोन वर्ष पूर्ण वेळ नियमित शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेश परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती खालील संबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करा येतील.

 

प्रवेशपत्र डाऊनलोड करा

 

 

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online