
मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर स्वीय सहाय्य्क पदाच्या ५४ जागा
Bombay-High-Court-Recruitment : Personal Assistants 54 Posts
मुंबई उच्च न्यायालय यांच्या मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवरील
स्वीय सहाय्यक पदांच्या एकूण ५४ जागा भरण्यासाठी निवड यादी तयार करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
स्वीय सहाय्यक पदाच्या एकूण ५४ जागा
मुंबई खंडपीठ ४७ जागा, औरंगाबाद खंडपीठ ५ जागा आणि नागपूर खंडपीठ २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कुठल्याही शाखेतील पदवीसह इंग्रजी लघुलेखन (१२० श.प्र.मि) व इंग्रजी टायपिंग (५० श.प्र.मि) वाणिज्य परीक्षा तसेच MS-CIT किंवा समतुल्य कोर्स पूर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ११ सप्टेंबर २०१८ रोजी २१ ते ३८ वर्षे दरम्यान असावे.(अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ इतर मागासवर्गीय/ विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)
परीक्षा फीस – ३००/- रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जुलै २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
सौजन्य: श्री मल्टी सर्व्हिसेस, तालखेड फाटा.