
पुणे येथील बी.एन.अकॅडमीत मोफत इंग्रजी कार्यशाळेचे आयोजन
MPSC Engish Free Seminar in BN Academy, Pune
पुणे येथील बी.एन.अकॅडमीत बागल सर यांची मोफत MPSC ENGLISH (Objective/ Written) मोफत कार्यशाळा शनिवार दिनांक ३० मार्च २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी बी.एन.अकॅडमी, चिंतामणी अपार्टमेंट तिसरा मजला, न्यू इंग्लिश स्कुल समोर, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे येथे वेळेवर उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी ९७६३०३५६२७ वर संपर्क साधावा. इंग्रजी विषयात सर्वाधिक गुण मिळवून देणाऱ्या एकमेव क्लास करिता प्रवेश देणे सुरु आहेत. (जाहिरात)