बीड जिल्ह्यात होमगार्ड (पुरुष/ महिला) पदाच्या एकूण २४२ जागा

Beed Home Guard Recruitment for the 242 Posts

बीड जिल्हा मुख्यालय अंतर्गत बीड, माजलगाव, आष्टी, पाटोदा, केज, गेवराई आणि अंबाजोगाई पथकातील मानसेवी होमगार्ड (पुरुष/ महिला) पदाच्या जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या होमगार्ड भरती करिता २४ आणि २५ जून २०१९ रोजी उमेद्वारांची प्रत्यक्ष नोंदणी सकाळी ६ ते ९ वेळेत आयोजित करण्यात आली आहे.

होमगार्ड (पुरुष+महिला) पदाच्या २४२ जागा
बीड पथक ५३+१३ जागा, माजलगाव पथक ११+२ जागा, आष्टी पथक ३०+९ जागा, पाटोदा पथक १२+२ जागा, केज पथक ५८+६ जागा, गेवराई पथक १०+७ जागा, अंबाजोगाई पथक २१+८ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.

शाररिक पात्रता – पुरुष उमेदवाराची उंची किमान १६२ सेंमी असावी, छाती किमान ७६ सेंमी (फुगवून ८१ सेंमी) असावी, १६०० मीटर धावणे आणि ७.२६० किलोग्रॅम वजनाचा गोळाफेक करणे आवश्यक असून महिला उमेदवारांसाठी उंची १५० सेंमी, ८०० मीटर धावणे आणि ४ किलोग्रॅम वजनाचा गोळाफेक करणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २० ते ५० वर्ष दरम्यान असावे.

नोकरीचे ठिकाण – बीड जिल्ह्यातील संबंधित पथकाचे ठिकाण.

नोंदणीचे स्थळ – कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, नगर रोड, बीड.

नोंदणी तारीख/ वेळ – २४ आणि २५ जून २०१९ रोजी सकाळी ६ ते ९ वेळेत होईल.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

अर्जाचा नमुना डाऊनलोड करा

 

 

NMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा.
अधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN सर्च करा.

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online