
मुंबई येथील भाभा अणु संशोधन केंद्रात कार्य सहाय्यक पदाच्या ७४ जागा
BARC Recruitment 2019 : Work Assistant Vacancies 74 Posts
भारत सरकारच्या अधिपत्याखालील भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई यांच्या आस्थापनेवरील कार्य सहाय्यक पदांच्या एकूण ७४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जुलै २०१९ आहे.