
बँक ऑफ बडोदा विशेष अधिकारी भरती परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध
Bank of Badoda Specialist Officers Exam Admit Card Available
बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवरील विशेष अधिकारी पदाच्या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती खालील संबंधित वेबसाईट लिंकवरून डाऊनलोड करता येतील.
NMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा.
अधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN सर्च करा.