
पुणे येथील बी.एन.अकॅडमीत मोफत MPSC ENGLISH कार्यशाळेचे आयोजन
NMK-2018-BN-Academy-Pune-MPSC-Engish-New-Batch
पुणे येथील बी.एन.अकॅडमीत बागल सर यांची मोफत MPSC ENGLISH (Objective/ Written) मोफत कार्यशाळा सोमवार दिनांक १ आक्टोंबर २०१८ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी बी.एन. अकॅडमी, चिंतामणी अपार्टमेंट तिसरा मजला, न्यू इंग्लिश स्कुल समोर, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे येथे आवश्य उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी ९७६३०३५६२७ वर संपर्क साधावा. मुख्य परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांकडे चौकशी करून व निकाल पाहूनच प्रवेश घ्यावा. (जाहिरात)