
आयटीआय पॅटर्न कोर्स इलेक्ट्रिशियन व डिझेल मेकॅनिक कोर्स प्रवेश देणे सुरु
Artizan College Amravati : New Admission Now Open
आर्टीझन व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, अमरावती येथे आय.टी.आय. पॅटर्न कोर्स इलेक्ट्रिशियन (२ वर्ष) आणि डिझेल मेकॅनिक (१ वर्ष) करिता प्रवेश देणे सुरु आहे. (सोबतची महावितरण पदभरती जाहिरात पहा.)
शासन निर्णयानुसार व्यवसाय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाला आता आयटीआय अभ्यासक्रमाशी समकक्ष म्हणून मान्यता देण्यात आली असून अप्रेन्टिस सुद्धा लागू केली आहे.
शासन निर्णय आणि विविध सरकारी नोकरीची संधी पाहण्यासाठी अधिक माहिती डाऊनलोड करून वाचावी किंवा ९४२२९५५१३१ वर संपर्क साधावा. (जाहिरात)
अधिक जाहिराती,प्रवेशपत्र,निकाल येथे पाहा