
अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विविध पदांच्या एकूण १७ जागा
APMC Achalpur Recruitment 2019 : Various Vacancies 17 Posts
कृषी उत्पन्न बाजार समिती, अचलपूर, जि. अमरावती यांच्या आस्थापनेवरील संगणक लिपिक, वरिष्ठ लिपिक, निरीक्षक, सांख्यकीय लिपिक, कनिष्ठ लिपिक, वायरमन आणि शिपाई पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज अर्ज मागविण्यात येत आहेत.
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पदांनुसार पात्रता धारण केलेली असावी. (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी.)
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जुलै २०१९ आहे.
कृपया अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
सौजन्य: सोमेश्वर मार्गदर्शन केंद्र,अमरावती.