अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी पदाच्या एकूण ७९ जागा

Talathi Recruitment 2019 : 79 Posts in Amravati District

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग, अमरावती जिल्हा यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील तलाठी पदाच्या जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

तलाठी पदाच्या एकूण ७९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कोणत्याही शाखेतून पदवी किंवा तत्सम अर्हता धारण केलेली असावी.

अर्ज सुरु होण्याची तारीख – १ मार्च २०१९ (रात्री १० वाजेपासून) सुरु होतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ मार्च २०१९ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत) आहे.

सूचना – सध्या केवळ संक्षिप्त जाहिरात उपलब्ध झाली असून सविस्तर जाहिरात लवकरच उपलब्ध होईल.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात नंतर डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

संक्षिप्त जाहिरात डाऊनलोड करा

 

 

अधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN असेच सर्च करा

.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online