अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत नर्सिंग अधिकारी पदाच्या २०० जागा

AIIMS Recruitment 2019 : Staff Nurse Vacancies 200 Posts

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, रायपूर (छत्तीसगड) यांच्या आस्थापनेवरील नर्सिंग अधिकारी (स्टाफ नर्स-ग्रेड-II) पदाच्या एकूण २०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने बी.एस्सी.(Hons.)/ बी.एस्सी. (नर्सिंग) किंवा २ वर्षे अनुभवासह जनरल नर्सिंग मिडवायफरी डिप्लोमा (GNM) पूर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २१ जुलै २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – रायपूर (छत्तीसगड)

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १०००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ८००/- रुपये असून अपंग उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ जुलै २०१९ आहे

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

आमचे नवीन संकेतस्थळ पहा

 

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online