
कृषी विभागातील कृषी सेवक पदाच्या परीक्षेची गुणवत्ता यादी उपलब्ध
Agree Department Krushi Sevak Recruitment Result Available
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती, औरंगाबाद, कोल्हापुर, लातूर, नागपूर, नाशिक, पुणे आणि ठाणे यांच्या आस्थापनेवरील कृषीसेवक पदाच्या जागा भरण्यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून उमेदारांना गुणवत्ता यादी सोबतच्या लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.
सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफ्राबाद.