
भारतीय रेल्वेच्या ग्रुप-डी पदाच्या ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र
NMK Hall Ticket - RRB D Group Exam admit Card available
भारतीय रेल्वे बोर्डाच्या विविध विभागातील ग्रुप-डी पदाच्या जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्र परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांना संबंधित विभागाच्या खालील वेबसाईट लिंकवरून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येतील.