
आयबीपीएस: ग्रामीण बँक अधिकारी (सह व्यवस्थापक) प्रवेशपत्र उपलब्ध
देशातील ग्रामीण बँकांच्या आस्थापनेवरील अधिकारी (सहाय्यक व्यवस्थापक) पदांसाठी आयबीपीएस मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती सोबतच्या लिंकवरून डाऊनलोड करता येतील.