
महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक (गट-क) परीक्षा गुणतालिका उपलब्ध
Forest Recruitment 2019 : Forest Guard Score List Available
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातील वनरक्षक (गट-क) पदाच्या ९०० जागा भरण्यासाठी ९ ते २२ जून २०१९ दरम्यान घेण्यात आलेल्या परीक्षेची गुणतालिका (गुणवत्ता यादी) उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती सोबतच्या लिंकवरून पाहता येईल.
अधिक जाहिराती,प्रवेशपत्र,निकाल येथे पाहा