वाशीम जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ६५ जागा

NHM Washim Recruitment 2019 : Various Vacancies 65 Posts

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, वाशीम यांच्या आस्थापनेवर विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक, मानसशास्त्रज्ञ, MO पीजी, MO यूजी आरबीएसके, ऑडिओलॉजिस्ट, कनिष्ठ अभियंता- नागरी, समाजसेवक, विशेष शिक्षक, न्यूट्रिशनलिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, फिजिओथेरपिस्ट, प्रोग्राम को-ऑर्डिनेटर, स्टाफ नर्स, सुपरवायझर, अकाउंटंट, पॅरामेडिकल वर्कर, फार्मासिस्ट, स्टॅस्टिकल सहाय्यक, तंत्रज्ञ, योग थेरपिस्ट पदांच्या एकूण ६५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात असून विहित नमुन्यातील अर्ज  पोहोचण्याची शेवटची तारीख ७ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

अधिकृत संकेतस्थळ

 

अधिक जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online