
सिंधुदुर्ग राष्ट्रीय आरोग्य अभियानात सामुदायिक आरोग्य प्रदाता पदाच्या १२० जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम), सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील सामुदायिक आरोग्य प्रदाता पदाच्या एकूण १२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यात मागविण्यात येत आहेत.
सामुदायिक आरोग्य प्रदाता पदाच्या एकूण १२० जागा
शैक्षणिक पात्रता – बीएएमएस पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीय/ एनएचएम कर्मचाऱ्यांसाठी ५ वर्ष सवलत.)
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – २४ जुलै २०१८ आहे.
अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.