
लातूर राष्ट्रीय आरोग्य अभियानात सामुदायिक आरोग्य प्रदाता पदाच्या ७० जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम), लातूर यांच्या आस्थापनेवरील सामुदायिक आरोग्य प्रदाता पदाच्या एकूण ७० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यात मागविण्यात येत आहेत.
सामुदायिक आरोग्य प्रदाता पदाच्या एकूण ७० जागा
शैक्षणिक पात्रता – बीएएमएस पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीय/ एनएचएम कर्मचाऱ्यांसाठी ५ वर्ष सवलत.
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – २४ जुलै २०१८ आहे.
अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.