गडचिरोली जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध पदांच्या एकूण ११९ जागा

NHM-Gadchiroli-Recruitment 2019 : Various Vacancies 119 Posts

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील पोहोचण्याची शेवटची  तारीख ५ ऑगस्ट २०१९ आहे. अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

अर्जाचा नमुना पाहा

 

अधिक जाहिरातीसाठी येथे क्लिक करा
You might also like
.
Comments
Loading...