न्यू इंडिया इंशुरन्स कंपनीत सहाय्यक (असिस्टंट) पदाच्या एकूण ६८५ जागा

न्यू इंडिया इंशुरन्स कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक (असिस्टंट) पदाच्या एकूण ६८५ जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक (असिस्टंट) पदाच्या एकूण ६८५ जागा
शैक्षणिक पात्रता – एसएससी / एचएससी / इंटरमीडिएट / ग्रॅज्युएशन स्तरावर कोणत्याही विषयातील पदवी आणि इंग्रजी विषयातील पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय कमीत कमी २१ वर्ष आणि जास्तीत जास्त ३० वर्ष असावे किंवा उमेदवाराचा जन्म १ जुलै १९८८ ते ३० जून १९९७ दरम्यानचा असावा. (नियमानुसार सवलत)

परीक्षा फीस – अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग/ माजीसैनिक उमेदवारांना १००/- रुपये आणि इतर उमेदवारांना ६००/- रुपये राहील.

परीक्षा – चाळणी परीक्षा ८ व ९ सप्टेंबर २०१८ रोजी आणि मुख्य परीक्षा ६ आक्टोबर २०१८ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.

ऑनलाईन अर्ज – १६ जुलै २०१८ ते ३१ जुलै २०१८ दरम्यान केवळ ऑनलाईन पद्धतीने करता येईल.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

NMK टेलिग्राम जॉईन करा

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, माजलगाव.
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online