नाशिक आदिवासी विभागात ‘अनुसूचित जमाती शिक्षणसेवक’ पदाच्या २७८ जागा
अप्पर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या कार्यक्षेत्रातील नाशिक जिल्ह्यातील नाशिक, कळवण, नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, तळोदा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्ह्यातील यावल आणि अहमदनगर जिल्ह्यातील राजूर ता. अकोले इत्यादी प्रल्पांतर्गत असलेल्या अनुसूचित क्षेत्रातील शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षणसेवक पदांच्या एकूण २७८ जागा भरण्यासाठी केवळ ‘अनुसूचित जमाती’ प्रवर्गातील उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी २०१८ आहे. (सौजन्य: श्री सायबर कॅफे, मर्चंट बँक शेजारी, जुना ओतूर रोड, कळवण, जि. नाशिक.)