
नाशिक येथे विविध पदांच्या ८८६ जागा भरण्यासाठी बुधवारी रोजगार मेळावा
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक आणि युवक मित्रमंडळ, मुंबई नाका, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ८८६ बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बुधवार दिनांक २८ ऑगस्ट २०१८ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर, मुंबई नाका, नाशिक येथे सकाळी ९:३० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ०२५३-२९७२१२१ वर संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
डाक विभागाच्या महाराष्ट्र/ गोवा सर्कलचा ‘ग्रामीण डाक सेवक’ निकाल उपलब्ध