
नागपूर स्मार्ट आणि टिकाऊ शहर विकास महामंडळात विविध पदांच्या ४६ जागा
नागपूर स्मार्ट आणि टिकाऊ शहर विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४६ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ फेब्रुवारी २०१८ आहे. (सौजन्य: माउली कॉम्प्युटर, चिखली, जि. बुलढाणा.)