नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात ‘रचना सहय्यक’ पदांच्या ३९३ जागा

महराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे/ कोकण/ नागपूर/ नाशिक/ औरंगाबाद/ अमरावती विभागाच्या आस्थापनेवरील पुढील पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

रचना सहाय्यक/ कनिष्ठ अभियंता (गट-ब) पदाच्या ३९३ जागा

शैक्षणिक पात्रता –  मान्यताप्राप्त संस्थेतील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान तीन वर्षाची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक.

वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे आणि मागासवर्गीय/ खेळाडू ५ वर्षे (जास्तीत जास्त ४३ वर्ष) तर अपंगासाठी उच्चत्तम वयोमर्यादा ४५ वर्ष राहील तसेच शासकीय सेवेतील उमेदवारांना कमाल वयोमर्यादा दहा वर्षांनी शिथिल राहील.

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – ११ एप्रिल २०१८

प्रवेशपत्र – १२ मे २०१८ पासून उपलब्ध होतील.

ऑनलाईन परीक्षा – ९ जून २०१८ रोजी घेतली जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ मे २०१८ आहे.

 

 जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

जाहिरात सौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर्स, वांबोरी, जि.अहमदनगर.
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online